Monday, October 26, 2026

Yearly Archives: 2024

Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारचा चक्काचूर

कांदिवली येथे मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा...

मुंबईकरांना खुशखबर..! नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लोकल सज्ज, १२ विशेष ट्रेन धावणार, पाहा वेळापत्रक

Mumbai local train : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून जल्लोष करत असतात. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईची लोकल...

Manmohan singh funeral: डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुलींनी केले अंत्यसंस्कार

Manmohan Singh Funeral: आर्थिक सुधारणांचे जनक भारताचे माजीपंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग आज (शनिवार) पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध...

संतोष देशमुख हत्या : फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली...

‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक...

Viral News : डाव्या पायाला दुखापत अन् उजव्या पायावर केली शस्त्रक्रिया; रुग्णाचे नातेवाईक शॉक, डॉक्टर फरार!

Uttar Pradesh Docter News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टरचे कृत्य पाहून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का...

बारामतीच्या विकास मॉडेलवर फलटणचा नवा अध्याय: आमदार सचिन पाटील अॅक्शन मोडवर

बारामती :-  फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी नुकतीच बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये नाट्यगृहे, पादचारी मार्ग, पाण्याच्या टाकीचा विकास, तसेच...

Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात छत्रपती संभाजीराजेंनी घेतलं थेट धनंजय मुंडे यांचं नाव, म्हणाले…

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अद्याप अटक न झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मूकमोर्चा काढला. या मोर्चात...

नववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच

Viral Video Indian Wedding: सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये लग्नसराईचा सिझन सुरु आहे. भारतीय लग्न पद्धतीचा लग्नसोहळा म्हणजे धम्माल आणि खूप...

अजबच..! वऱ्हाडींना जेवण वाढण्यास विलंब झाल्याने भडकला नवरदेव.. लग्नातून पळ काढत त्याच रात्री दुसऱ्या तरुणीशी केला विवाह

यूपीच्या चंदौलीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. इथं लग्नात चपाती देण्यास उशीर झाल्याने नवरदेव इतका संतापला की त्याने लग्नाला नकार दिला. इतकंच...

Most Read