Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनUrmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा...

Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारचा चक्काचूर

Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारचा चक्काचूर

[ad_1]

कांदिवली येथे मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात अभिनेत्री आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments