Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला...

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला आदेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला आदेश

[ad_1]

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments