Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांना खुशखबर..! नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लोकल सज्ज, १२ विशेष ट्रेन धावणार, पाहा...

मुंबईकरांना खुशखबर..! नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लोकल सज्ज, १२ विशेष ट्रेन धावणार, पाहा वेळापत्रक

मुंबईकरांना खुशखबर..! नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लोकल सज्ज, १२ विशेष ट्रेन धावणार, पाहा वेळापत्रक

[ad_1]

Mumbai local train : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून जल्लोष करत असतात. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईची लोकल सज्ज झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ३१ डिसेंबरसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या विशेष लोकल फेऱ्या ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments