Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशManmohan singh funeral: डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुलींनी...

Manmohan singh funeral: डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुलींनी केले अंत्यसंस्कार

Manmohan singh funeral: डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुलींनी केले अंत्यसंस्कार

[ad_1]

Manmohan Singh Funeral: आर्थिक सुधारणांचे जनक भारताचे माजीपंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग आज (शनिवार) पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्यातीनमुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपतीजगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी,भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments