Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात छत्रपती संभाजीराजेंनी घेतलं थेट धनंजय मुंडे...

Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात छत्रपती संभाजीराजेंनी घेतलं थेट धनंजय मुंडे यांचं नाव, म्हणाले…

Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात छत्रपती संभाजीराजेंनी घेतलं थेट धनंजय मुंडे यांचं नाव, म्हणाले…

[ad_1]

Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अद्याप अटक न झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मूकमोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड कुठे आहेत, हे धनंजय मुंडेना माहिती नसणे न पटणारे आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी एका सभेत वााल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचा पान हालत नसल्याचे वक्तव्य केले होते, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments