Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्र१४ तारखेला फलटणला बोलावलंय… हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या सभेत शरद पवार यांनी दिली...

१४ तारखेला फलटणला बोलावलंय… हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या सभेत शरद पवार यांनी दिली मोठी बातमी

[ad_1]

Harshvardhan Patil Joins NCP-SP : अजित पवार यांच्या पक्षात असलेले माजी मंत्री व विधान परिषदेचे माजी उपसभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. खुद्द शरद पवार यांनीच इंदापूरच्या सभेत ही बातमी दिली. ‘१४ तारखेला फलटणला बोलावलंय! समजलं का?,’ असं शरद पवार म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments