Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर मिळालेल्या रक्कमेचे सूरज...

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’ जिंकल्यानंतर मिळालेल्या रक्कमेचे सूरज चव्हाण काय करणार?

[ad_1]

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नुकताच पार पडला. खेडे गावातून अतिशय खडतर प्रवास करून बिग बॉस पर्यंत पोहोचलेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी ५ची ट्रॉफी जिंकली. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता बनवा आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सूरजचे कौतुक केले होते. पण आता सूरज जिंकलेल्या रक्कमेचे काय करणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments