Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशहुती बंडखोरांवर अमेरिकेचा भीषण एयरस्ट्राईक! ६० ठिकाणे केली उद्ध्वस्त

हुती बंडखोरांवर अमेरिकेचा भीषण एयरस्ट्राईक! ६० ठिकाणे केली उद्ध्वस्त

[ad_1]

us air strikes on houthi rebels : अमेरिकन सैन्याने शनिवारी सकाळी येमेनमधील हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक ठिकाणांवर भीषण एयरस्ट्राईक केला. या हल्ल्यात २८ ठिकाणी असलेली बंडखोरांची ६० तळे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. लाल समुद्रात ही कारवाई करण्यात आली आहे. येमेनची राजधानी साना येथे असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी देखील मोठे बॉम्ब स्फोट ऐकले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, याआधी गुरुवारी देखील अमेरिका आणि ब्रिटनने हुती बंडखोरांवर हल्ले केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments