Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune To Lonawala : पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी;...

Pune To Lonawala : पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी; ‘या’ आहेत वेळा

Pune To Lonawala : पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी; ‘या’ आहेत वेळा

[ad_1]

Pune to lonavala local news : पुण्याहून तसेच लोणावळ्याहून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी, कर्मचारी हे कामानिमित्त पुण्यात आणि पुण्याहून अनेक नागरीक हे लोळवण्यात जात असतात. मात्र, रेल्वेकडून दुपारी असणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ही लोकलसेवा पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून आता पुन्हा दुपारच्या वेळेत लोकलसेवा ही सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून दुपारी १२.५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments