Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशसहा वर्षापासून पगार न मिळाल्याने शिक्षिकेची आत्महत्या, शाळा प्रशासनावर केले गंभीर आरोप

सहा वर्षापासून पगार न मिळाल्याने शिक्षिकेची आत्महत्या, शाळा प्रशासनावर केले गंभीर आरोप

सहा वर्षापासून पगार न मिळाल्याने शिक्षिकेची आत्महत्या, शाळा प्रशासनावर केले गंभीर आरोप

[ad_1]

केरळमधील एका कॅथलिक शाळेच्या हलगर्जीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील शाळा प्रशासनाने तेथे काम करणाऱ्या एका शिक्षिकेला तब्बल सहा वर्षांपासून पगार दिला नाही. ज्यानंतर या महिलेने कंटाळून आत्महत्या केली. एलिना बेनी (२९) असे पीडित शिक्षिकेचे नाव असून ती कोझिकोड जिल्ह्यातील कोडेन्चेरी येथील सेंट जोसेफ लोअर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. बुधवारी दुपारी ती घरात मृतावस्थेत आढळली, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments