Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार 'काका'विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार

शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार ‘काका’विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी जोरदार पक्षबांधणी सुरू केली असून सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. तानाजी सावंतच्या पुतण्यानंतर आता शरद पवारांच्या गळाला आणखी एक राजकीय पुतण्या लागला आहे. या पुतण्याने त्याच्या आमदार काकांविरोधातच विधानसभेसाठी दंड थोपटले असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी तयारी सुरू करत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments