Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशलग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीची सुपारी देऊन हत्या, शिवसेनेच्या माजी नेत्यासह ६ जणांना...

लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीची सुपारी देऊन हत्या, शिवसेनेच्या माजी नेत्यासह ६ जणांना जन्मठेप

[ad_1]

Madhya Pradesh News: प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील एका न्यायालयाने शिवसेनेच्या माजी नेत्यासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर मख्य आरोपी असलेल्या शिवसेनेच्या माजी नेत्याने प्रेयसीला सुपारी देऊन तिची हत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments