Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनLalita Pawar: शेवटच्या दिवसांत अत्यंत वाईट होती ललिता पवारांची अवस्था, तीन दिवस...

Lalita Pawar: शेवटच्या दिवसांत अत्यंत वाईट होती ललिता पवारांची अवस्था, तीन दिवस बंगल्यात मृत अवस्थेत पडलेल्या अभिनेत्री

Lalita Pawar: शेवटच्या दिवसांत अत्यंत वाईट होती ललिता पवारांची अवस्था, तीन दिवस बंगल्यात मृत अवस्थेत पडलेल्या अभिनेत्री

[ad_1]

Lalita Pawar Accident: हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील एक खाष्ट सासू अशी ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवारांची ओळख होती. ललिता पवार यांचा अभिनय इतका वास्तविक होता की, सर्वसामान्य लोकांना त्या खरोखरच खलनायिका आहेत की काय असे वाटायचे. ५०-६० च्या काळातील सुंदर दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, पण रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील त्यांची ‘मंथरा’ ही भूमिका खऱ्या अर्थाने अजरामर झाली आहे. अभिनेत्रीचे व्यावसायिक आयुष्य जितकं सुंदर आणि समृद्ध होते. तितकेच त्यांचे खाजगी आयुष्य संघर्षमय होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments