Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्र'राणूआक्का' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, कारणही सांगितलं!

‘राणूआक्का’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, कारणही सांगितलं!

[ad_1]

महिला विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र अश्विनी महांगडे हिची पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबद्दल अश्विनीनं शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. अमोल दादा कोल्हे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मेहबूब शेख, प्रसाद काका सुर्वे, डॉ. नितीन सावंत, राजकुमार पाटील, बाबर, संतोष पवार यांनाही धन्यवाद दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments