Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! अरविंद केजरीवाल दोन दिवसांत देणार राजीनामा! दिल्लीतील भर सभेत केली...

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल दोन दिवसांत देणार राजीनामा! दिल्लीतील भर सभेत केली घोषणा, म्हणाले, ‘तो पर्यंत….’

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल दोन दिवसांत देणार राजीनामा! दिल्लीतील भर सभेत केली घोषणा, म्हणाले, ‘तो पर्यंत….’

[ad_1]

Arvind Kejriwal to resign as Delhi’s chief minister : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला तरच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारेन, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जनतेचा कोर्टात जाऊ, असे देखील ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments