Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठात आवाज ठाकरेंच्या शिवसेनेचाच! सिनेट निवडणुकीत निर्विवाद विजयाकडे वाटचाल

मुंबई विद्यापीठात आवाज ठाकरेंच्या शिवसेनेचाच! सिनेट निवडणुकीत निर्विवाद विजयाकडे वाटचाल

[ad_1]

Yuva Sena wins Senate Elections : शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं निर्विवाद विजयाकडं वाटचाल केली आहे. राखीव प्रवर्गात युवासेनेनं अभाविपला धूळ चारत सर्व पाचही जागा जिंकल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील पाच जागांवरही मोठी आघाडी घेतली आहे. आगामी विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments