Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रशालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या, धुळे जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या, धुळे जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

[ad_1]

Dhule Zilla Parishad School News: धुळ्यातील साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विद्या्र्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्या. या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात असून शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments