Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशहरियाणात सत्तेची 'चावी' खिशात घेऊन फिरणारे ३६ वर्षीय दुष्यंत चौटाला आहेत तरी...

हरियाणात सत्तेची ‘चावी’ खिशात घेऊन फिरणारे ३६ वर्षीय दुष्यंत चौटाला आहेत तरी कोण?

[ad_1]

हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. एकूण ९० जागांसाठी येथे ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. गेले १० वर्ष सत्तेत असलेला भाजप पक्ष येथे पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रचंड जोर लावत असून विरोधी कॉंग्रेस पक्षानेही प्रचारात आघाडी मिळवल्याचे दिसून येत आहे. हरयाणात प्रामुख्याने शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न, यात शेतीमालाचे किमान आधारभूत मूल्य, शेतीसाठी लागणारी वीज, पाणी हे प्रमुख प्रचाराचे मुद्दे आहेत. शिवाय बेरोजगारी, राज्यात वाढलेली गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचाराचे मुद्दे येथे चांगलेच गाजत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments