Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशभरधाव कारचा कहर! गाडीच्या धडकेत ५० मीटरपर्यंत फरफटत गेला दुचाकीस्वार; अंगावर काटा...

भरधाव कारचा कहर! गाडीच्या धडकेत ५० मीटरपर्यंत फरफटत गेला दुचाकीस्वार; अंगावर काटा आणणारा VIDEO

[ad_1]

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक अपघात हे भरधाव वेगामुळे होत असतात. असे अपघात पाहून मनाचा थरकाप उडतो. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघाताची घटना चर्चेत असतानाच आता गुरुग्राममधूनही अशाच प्रकारच्या अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये एक वेगवान गाडी स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक देते. ही धडक इतकी भीषण असते की, व्यक्ती स्कूटीसह दूरपर्यंत फरफटत गेला. ही घटना तेथे असलेल्या एका बाइक शॉरूममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments