Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशफेंगल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप! आयएमडीने जारी केला रेड अलर्ट, विमान...

फेंगल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप! आयएमडीने जारी केला रेड अलर्ट, विमान सेवेवर झाला परिमाण, १३ उड्डाणे रद्द

फेंगल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप! आयएमडीने जारी केला रेड अलर्ट, विमान सेवेवर झाला परिमाण, १३ उड्डाणे रद्द

[ad_1]

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, कुड्डालोर आणि पुद्दुचेरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राणीपेट, तिरुवन्नामलाई, वेल्लोर, पेरंबलुर, अरियालूर, तंजावूर, तिरुवरूर, मयिलादुथुराई आणि नागपट्टिनम जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments