Friday, September 4, 2026
Homeमनोरंजन'रंग माझा वेगळा' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, मंडपातील ‘तो’ क्षण पाहून...

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, मंडपातील ‘तो’ क्षण पाहून भारावले चाहते

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, मंडपातील ‘तो’ क्षण पाहून भारावले चाहते

[ad_1]

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधील अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. स्वत: रेश्माने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments