Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

[ad_1]

helmet compulsion in state : पुण्यासह राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाढते अपघात व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात पुणेकरांनी आवाज उठवला होता. या विरोधात नवनियुक्त आमदार हेमंत रासने यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही हेल्मेट सक्ती पुण्यात केली जाणार नसून केवळ महामार्गावर केली जाणार आहे, असे आयुक्त म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments