- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Give Maximum Value To Goods Made In Our Country
3 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
जगाने आपली आर्थिक नाकेबंदी केली आहे. अशा वेळी आपल्याकर्णधारांनी स्वदेशी अभियान जाहीर केले असून आपण त्याचा भागव्हायला हवे. स्वदेशी वस्तू सांगत आहेत की – ‘डोळ्यांतील अश्रू घ्याआणि नजरेतील तेज द्या!’ हाच योग्य काळ आहे की आपण आपल्यादेशात निर्मित वस्तूंना अत्यधिक मोल द्यावे. आपला खर्चाचा मोठाभाग स्वदेशी वस्तूंवर खर्च करावा.
याचे एक उदाहरण म्हणजे –दुर्योधनाने जेव्हा पांडवांना सुईच्या टोकाएवढीही जमीन देणार नाहीअसे सांगितले, तेव्हा कृष्णाने इंद्रप्रस्थ उभारण्यासाठी पांडवांनाद्वारकेहून धन आणून दिले. इथूनच आपण आपला स्वदेशी संस्कारजागृत करावा आणि आपले धन इंद्रप्रस्थावर खर्च करावे.
याप्रसंगातील इंद्रप्रस्थ म्हणजे स्वदेश. आज एका देशाचा राष्ट्राध्यक्षदुर्योधनासारखी भूमिका बजावत आहे. आपण आपल्या आतला कृष्णजागृत करावा आणि स्वदेशी अभियानाचा भाग व्हावे. आपल्या देशातआणखी एक अडचण आहे. बाजार इतका बेइमान झाला आहे की तोस्वदेशीलाही धक्का देईल.






