Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला

धक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला

धक्कादायक! सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला

[ad_1]

girl bleeds to death after sex : गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्स दरम्यान, अतिरक्तस्त्राव झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. यावेळी तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तिचा प्रियकर इंटरनेटवर उपचार शोधत राहिला. तरुणीला वेळत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही नर्सिंगची विद्यार्थिनी होती. २३ सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवल्यावर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला होता. हे पाहूनही तिच्या  प्रियकराने मात्र, ऑनलाइन उपचार शोधण्यात वेळ वाया घालवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments