Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनKBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स...

KBC 16 : अभ्यासात अगदीच सरासरी होते अमिताभ बच्चन! बीएससीमध्ये किती मार्क्स मिळालेले माहितीये का?

[ad_1]

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवले असले, तरी अभ्यासात ते अगदीच सरासरी होते. खुद्द अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन केबीसीच्या सेटवर नेहमीच आपल्या आयुष्यातील काही खास आणि भन्नाट किस्से शेअर करत असतात. यावेळी अमिताभ यांनी हॉट सीटवर बसलेल्या कीर्तीला सांगितले की, त्यांना बारावीत सायन्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले होते, म्हणून त्यांनी सायन्सला प्रवेश घेतला, पण कॉलेजमध्ये हा विषय त्यांना कधीच समजला नाही.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments