Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रचिंताजनक..! अनियमित पावसाने महाराष्ट्रातील खरीप धान्य उत्पादनात १८ टक्क्यांची घट, दर कडाडले

चिंताजनक..! अनियमित पावसाने महाराष्ट्रातील खरीप धान्य उत्पादनात १८ टक्क्यांची घट, दर कडाडले

[ad_1]

ज्वारी, तांदूळ, मका आणि नाचणी सह सुमारे ५.३ दशलक्ष मेट्रिक टन तृणधान्याचे उत्पादन २०२३-२४ मध्ये झाले, तर चार वर्षांच्या (२०१६-१७ ते २०२०-२१) सरासरी ६.३ दशलक्ष मेट्रिक टन डाळींचे उत्पादन झाले. तूर, मूग आणि उडीद सारख्या डाळींचे उत्पादन सरासरी १.६ दशलक्ष मेट्रिक टनांच्या तुलनेत केवळ १.२१ दशलक्ष मेट्रिक टन झाले. खरीप पिकांचे एकूण उत्पादन घटून ६५ लाख मेट्रिक टन झाले असून, चार वर्षांच्या सरासरी ७९ लाख मेट्रिक टन आहे.ज्वारी, बाजरी आणि मूग या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments