Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रचांद्रयान मोहिमेत मोलाची कामगिरी करणाऱ्या वालचंदनगर कंपनीत कामगारांचे अर्धनग्न आंदोलन; २० दिवसांपासूंन...

चांद्रयान मोहिमेत मोलाची कामगिरी करणाऱ्या वालचंदनगर कंपनीत कामगारांचे अर्धनग्न आंदोलन; २० दिवसांपासूंन ६३० कामगार संपावर

चांद्रयान मोहिमेत मोलाची कामगिरी करणाऱ्या वालचंदनगर कंपनीत कामगारांचे अर्धनग्न आंदोलन; २० दिवसांपासूंन ६३० कामगार संपावर

[ad_1]

Walchandnagar Industries worker protest : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान, गगनयान, मंगळयान, सुर्ययानासारख्या मोहिमेची महत्वाची उपकरणे तयार करणाऱ्या वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी २० दिवसापासुन कंपनीचे कामगार संपावर गेले आहे. दरम्यान, कंपनीचे व्यवस्थापन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करत कामगारांनी अर्धनग्न आंदोलन करुन निषेध केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments