Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad : खोपोली पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले; तब्बल २१८...

Raigad : खोपोली पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले; तब्बल २१८ कोटी रुपयांचे १७५ किलो एमडी ड्रग्ज जप्त

[ad_1]

Mumbai cops seize 175kg mephedrone (MD) worth ₹218 crore : मुंबई पोलिस आणि रायगड पोलिसांनी खोपोली येथील हनोर गावात मोठी कारवाई केली आहे. सोमवारी ड्रग्स माफियावर मोठी कारवाई करत तब्बल २१८ कोटी रुपयांचे १७५ किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांची गेल्या काही दिवसात केलेलि ही दुसरी मोठी कारवाई आहे. या पूर्वी गेल्या गुरुवारी १०७ कोटी रुपयांचे ८५ किलो वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आता पर्यंत ३२५ कोटी रुपयांचे २६० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments