Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनTamannaah Bhatia: विजय वर्माने तमन्नासाठी असे काही केले की नेटकरी झाले फिदा,...

Tamannaah Bhatia: विजय वर्माने तमन्नासाठी असे काही केले की नेटकरी झाले फिदा, पाहा व्हिडीओ

Tamannaah Bhatia: विजय वर्माने तमन्नासाठी असे काही केले की नेटकरी झाले फिदा, पाहा व्हिडीओ

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि अभिनेता विजय वर्मा हे सध्याचे चर्चेतील कपल आहेत. ते सतत एकत्र आणि मॅचिंग कपडे घालून सगळ्या कार्यक्रमांना जाताना दिसतात. नुकताच दोघांनीही अभिनेता रणदीप हुड्डाने आयोजित केलेल्या रिसेप्शनला हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, विजयच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments