Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशगावात सुरू झाली SBI ची शाखा; लाच घेऊन दिल्या नोकऱ्या, लोकांकडून स्वीकारल्या...

गावात सुरू झाली SBI ची शाखा; लाच घेऊन दिल्या नोकऱ्या, लोकांकडून स्वीकारल्या ठेवी अन् नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

[ad_1]

तुम्ही पैसे जमा करत असलेली बँक खरी आहे की बनावट शाखा उघडून लोकांना लुबाडण्यासाठी सुरू केलेली आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? SBI बाबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लोकांना लुटण्यासाठी SBI चा बोर्ड लावून, कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नकली शाखा चालवली जात होती. लोकांनी येथे खाते सुरू करून पैसे जमा केले काहींनी एफडी सुरू केली. छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील एक छोटे गाव छापोरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची एक बनावट शाखा चालवली जात होती. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून साधारण २०० किलोमीटरच्या अंतरावर हे छापोरा गाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments