[ad_1]
२०१३ मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता. जानेवारी २०२४ मध्ये, जेव्हा डीएमध्ये (संभाव्य) चार टक्के वाढ होईल आणि महागाई भत्ता ५० टक्के असेल, तेव्हा केंद्र सरकारला नवीन वेतन आयोग जाहीर करावा लागेल, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.
[ad_2]
Source link
