Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या, सोलापूरमधील घटना

धक्कादायक.. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या, सोलापूरमधील घटना

[ad_1]

एका पोलीस अधिकाऱ्यानेच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याने परिसरात व पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. आनंद मळाले असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments