Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशउच्च न्यायालय म्हणते, पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक सेक्स करणे गुन्हा नाही, पीडितेचा झाला...

उच्च न्यायालय म्हणते, पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक सेक्स करणे गुन्हा नाही, पीडितेचा झाला होता मृत्यू

उच्च न्यायालय म्हणते, पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक सेक्स करणे गुन्हा नाही, पीडितेचा झाला होता मृत्यू

[ad_1]

High Court News : छत्तीसगड उच्च न्यायालयाने बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत सोमवारी महत्वाचा निकाल दिला.  संज्ञान असलेल्या पत्नीसोबत संमतीने किंवा संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल पुरुषावर बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप लावता येणार नाही, असे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निकालानंतर न्यायालयाने अपीलकर्त्याची भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments