Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशआधी दिले गुंगीचे औषध नंतर गळा आवळून खून! वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेले ४०...

आधी दिले गुंगीचे औषध नंतर गळा आवळून खून! वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेले ४० लाख हडपण्यासाठी बहिणीने केली भावांची हत्या

आधी दिले गुंगीचे औषध नंतर गळा आवळून खून! वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेले ४० लाख हडपण्यासाठी बहिणीने केली भावांची हत्या

[ad_1]

Sister Murdered her Two Brother for money: आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात एका २८ वर्षीय तरुणीने वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेले पेन्शनची रक्कम लाटण्यासाठी  आपल्या दोन भावांची हत्या केली.  नेकरीकल्लू गावातील रहिवासी कृष्णावेणी असे खून करणाऱ्या आरोपी बहिणीचे नाव आहे. तर या घटनेत तिने आपला मोठा भाऊ गोपी कृष्ण (वय ३२) आणि धाकटा भाऊ रामकृष्ण (वय २६) यांची हत्या केली. तिने त्यांना आधी गुंगीचे औषध दिले. यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments