Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रचायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून...

चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

[ad_1]

Worker dies due to grinder in Mumbai : मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण काम करत असतांना त्याचा शर्ट हा ग्राइंडरमध्ये अडकला. या नंतर मशीनने या तरुणाला खेचून घेतले. यामुले त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments