Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशअंगावरील सर्व कपडे उतरवून रस्त्यावर फिरुन इराण सरकारला आव्हान देणारी तरुणी अहू...

अंगावरील सर्व कपडे उतरवून रस्त्यावर फिरुन इराण सरकारला आव्हान देणारी तरुणी अहू दरयाई कोण अन् आता कुठे आहे?

अंगावरील सर्व कपडे उतरवून रस्त्यावर फिरुन इराण सरकारला आव्हान देणारी तरुणी अहू दरयाई कोण अन् आता कुठे आहे?

[ad_1]

हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी दिलेल्या त्रासाला प्रतिसाद म्हणून आहू दरयाई या इराणी विद्यार्थिनीने आपले कपडे उतरवले होते. ती फक्त अंडरवेअर घालून रस्त्यावर फिरताना दिसली आणि तिचे फोटो जगभरात व्हायरल झाले. एकीकडे इराणमधील कट्टरतावाद्यांकडून आहू दरियाई हिच्या या कृत्यावर टीका केली जात आहे, तर आहू यांनी इराणी मूलतत्त्ववाद्यांना आव्हान दिले आहे, असे म्हणणारे लोक जगभरात आहेत. ही महिला स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक बनली असून तिने सांगितले की, कट्टरपंथीयांना कसे आव्हान दिले जाऊ शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments