धक्कादायक! जालन्यात जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार; विद्यार्थी घाबरून शाळेतून पळाले

0
12
धक्कादायक! जालन्यात जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार; विद्यार्थी घाबरून शाळेतून पळाले


Suspicious Material in Jalna Zp School : देशात महाराष्ट्र राज्य सर्व बाबतीत आघाडीवर आहे. पुरोगामी महाराष्ट्र ओळख असलेल्या राज्यात सोमवारी दोन धक्कादायक घटना घडल्या. जालण्यातील एका शाळेत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले आहेत. शाळेच्या आवारात कुणी तरी लिंबू मिरची हळद कुंकू वाहून बाहुली ठेवल्याचे पाहून विद्यार्थी घाबरून पळून गेले. शाळेत केलेल्या जादूटोण्याच्या या प्रकारामुळे गावात देखील उलट सुलट चर्चा सुरू आहेत.



Source link