Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशZika virus Guidelines : झिका व्हायरसचा धोका वाढला! ICMR कडून नवीन मार्गदर्शक...

Zika virus Guidelines : झिका व्हायरसचा धोका वाढला! ICMR कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, ‘ही’ तपासणी करण्याचा सल्ला

[ad_1]

काय आहेझिकाव्हायरस व याची लक्षणे?(Zika virus symptoms)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरल एडीज मच्छर चावल्यामुळे पसरतो. हा मच्छर डेंगू आणि चिकनगुनियाही पसरतो. दरम्यान डेंगूच्या तुलनेत झिका व्हायरसची लक्षणे सौम्य असतात. त्वचेवर लाल व्रण, डोळे लाल होणे, सांधे दुखी, अंगदुखी, डोकेदुखी आदि लक्षणे झिका व्हायरसची दिसून येतात.हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडामध्ये आढळला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments