Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रwashim murder : वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय

washim murder : वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय

[ad_1]

washim murder : वाशिम जिल्ह्यात मालेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम करत असलेल्या एका महिलेची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, या महिलेवर बलात्कार झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments