Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रVirar Carshed: विरार कारशेडमधील लोकलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ!

Virar Carshed: विरार कारशेडमधील लोकलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ!

Virar Carshed: विरार कारशेडमधील लोकलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, परिसरात खळबळ!

[ad_1]

Dead body Found In Virar Carshed: विरार कारशेडमधील लोकलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नियमित देखभाल तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याला मृतदेह आढळून आला. यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments