Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशViral Video: स्विमिंग पूलमध्ये महिलेचे अल्पवयीन मुलांसोबत नको ते चाळे; व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: स्विमिंग पूलमध्ये महिलेचे अल्पवयीन मुलांसोबत नको ते चाळे; व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील आहे. ओक्लाहोमा येथील स्विमिंग पूलमध्ये अनेक १२ ते १३ वयोगटातील मुले अंघोळ करत होती. या मुलांसोबत एक महिला देखील होती. या महिलेचे वय २८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेवर अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हेतर, एका मुलाने आरोप केला आहे की ती महिला त्याला तिचा प्रियकर बनण्यास सांगत होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments