Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: स्वामी समर्थ कसे बसतात? सहा महिन्याच्या चिमुकलीनं दाखवलं; पाहा व्हिडिओ

Viral Video: स्वामी समर्थ कसे बसतात? सहा महिन्याच्या चिमुकलीनं दाखवलं; पाहा व्हिडिओ

[ad_1]

darshana_shivlakshmi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘श्री स्वामी समर्थ’ असे लिहिण्यात आले. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ६ लाख लोकांनी लाईक्स केले आहे. तर, बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये ‘श्री स्वामी समर्थ’ असे लिहिले आहे. दरम्यान, अनेकांना या चिमुकलीचे कौतूक वाटत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments