Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAllu Arjun: एक रुपयाही न घेता अल्लू अर्जुन केला 'पुष्पा २'; तरीही...

Allu Arjun: एक रुपयाही न घेता अल्लू अर्जुन केला ‘पुष्पा २’; तरीही झाला मालामाल! कसा? वाचा..

Allu Arjun: एक रुपयाही न घेता अल्लू अर्जुन केला ‘पुष्पा २’; तरीही झाला मालामाल! कसा? वाचा..

[ad_1]

‘पुष्पा १’ हा चित्रपट तुफान गाजल्यानंतर अल्लू अर्जुनने आपले मानधन वाढले असल्याच्या खूप चर्चा झाल्या होत्या. यानंतर आता ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने मोठी रक्कम आकारली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स नुसार अल्लू अर्जुन याने या चित्रपटासाठी एक रुपयाही मानधन आकारले नसल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’साठी कोणतीही फी घेतली नाही. अल्लू अर्जुन या चित्रपटात मोफत काम करणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अल्लू अर्जुन कोट्यवधींची कमाई करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments