Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशViral Video : मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटकरी संतापले!

Viral Video : मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा ‘तसला’ व्हिडिओ व्हायरल, पाहून नेटकरी संतापले!

[ad_1]

@ManojSh28986262 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मुख्याध्यापकांनी शिक्षणाचे मंदिराला बदनामीचा अड्डा बनवला आहे. अशा शिक्षकांकडून मुलांना कोणत्या शिक्षणाची अपेक्षा ठेवावी?” या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एक युजरने म्हटले आहे की, यात फक्त मुख्यधापकांची चूक नाही, महिला शिक्षिकाही दोषी आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, त्यांनी हवे ते करावे, पण शाळेत अशा गोष्टी करायला नको होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments