Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशViral Video: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात, पुजाऱ्यांचे संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद

Viral Video: मंदिरातील देणगीचे पैसे घातले खिशात, पुजाऱ्यांचे संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Bengaluru temple Donation Theft: बंगळुरूच्या बायतारायणपुरा येथील गल्ली अंजनेय स्वामी मंदिरात पुजाऱ्यांनी देणगीच्या पैशांची चोरी केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका व्यक्तीने दुसऱ्याला रोख रक्कमेचे बंडल दिले. यानंतर मंदिरातील पुजारी भाविकांच्या पैशांची चोरी करत असल्याची चर्चा सुरू झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments