Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : ऑक्टोबरचा हफ्ता दिला तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार...

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरचा हफ्ता दिला तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत, राज ठाकरेंचं टीकास्त्र

[ad_1]

Raj thackeray On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली. लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत सरकारच्या तिजोरीत ठणठणाट होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments