Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशViral Video: फेमस होण्यासाठी काय पण, रील बनवण्यासाठी तरुणीनं माकडासोबत...; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: फेमस होण्यासाठी काय पण, रील बनवण्यासाठी तरुणीनं माकडासोबत…; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Girl Celebrating Rakshabandhan With Monkey: संपूर्ण देशभरात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. तर, भाऊ सदैव बहिणीचे रक्षण करेल, असे वचन देतो. मात्र, सोशल मीडियावर आगळ्या- वेगळ्या रक्षाबंधनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याची कल्पना आतापर्यंत कोणीही केली नसेल. या व्हिडिओ एक तरुणी चक्क माकडासोबत रक्षाबंधन साजरा करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments