Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral News : २५ हजार काचेच्या बांगड्यांपासून तयार केली १५ फूट उंच...

Viral News : २५ हजार काचेच्या बांगड्यांपासून तयार केली १५ फूट उंच गणरायांची मूर्ती!

Viral News : २५ हजार काचेच्या बांगड्यांपासून तयार केली १५ फूट उंच गणरायांची मूर्ती!

[ad_1]

Ganesh Chaturthi 2024: ओडिशातील बारीपाडा येथील एका युवा संघटनेने १८व्या वर्षी २५ हजार काचेच्या बांगड्या वापरून १५ फूट उंचीची गणेशमूर्तीची स्थापना केली. तसेच या गणेशमूर्तीसाठी बांबूचा मंडप तयार करण्यात आला आहे. काचेच्या बांगड्यांचा वापर करून तयार करण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments