Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्रThane : आई, पप्पा, दादा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही;...

Thane : आई, पप्पा, दादा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

[ad_1]

Thane Suicide News: ठाणे शहरात एका २८ वर्षीय यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वर्तक नगर परिसरात शनिवारी (७ सप्टेंबर २०२४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. नैराश्यातून संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments